मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा पूर्वतयारी - १

२०११ सालचा मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा कुठे आयोजित करावा, यासाठी अनेक शहरांचे पर्याय समोर येत आहेत. तसेच अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांचीही गरज आहे. त्या अनुषंगाने एक मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. कृपया आपले मत येथे दि. १० एप्रिल २०११ पर्यंत नोंदवा.

कृपया मोबाईल क्रमांक, ब्लॉगची लिंक व ईमेल आयडी व्यतिरिक्त सर्व फॉर्म मराठीत भरावा.

मुदत संपल्याने फॉर्म येथून अकार्यक्षम करण्यात आला आहे.