मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा पूर्वतयारी - १

२०११ सालचा मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा कुठे आयोजित करावा, यासाठी अनेक शहरांचे पर्याय समोर येत आहेत. तसेच अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांचीही गरज आहे. त्या अनुषंगाने एक मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. कृपया आपले मत येथे दि. १० एप्रिल २०११ पर्यंत नोंदवा.

कृपया मोबाईल क्रमांक, ब्लॉगची लिंक व ईमेल आयडी व्यतिरिक्त सर्व फॉर्म मराठीत भरावा.

मुदत संपल्याने फॉर्म येथून अकार्यक्षम करण्यात आला आहे.

9 comments:

 1. स्तुत्य उपक्रम आहे. माझी जमेल / झेपेल तेवढा खारीचा वाट उचलायची तयारी आहे. फॉर्म मध्ये संपर्क दिला आहेच. नि:संकोच संपर्क साधावा

  ReplyDelete
 2. चेतन गुगळे यांनी केलेली सूचना महत्वाची आहे. एकापेक्षा जास्त ब्लॉग्सचे दुवे देता यावे याकरता पुढच्या फॉर्म मध्ये आवश्यक तो बदल अवश्य करावा.

  ReplyDelete
 3. @श्रेया, एका ब्लॉगची लिंक दिली तरी आपण ब्लॉगर आहोत की वाचक आहोत हे समजण्यास मदत होतच असते. चेतन गुगळे व आपल्या सूचनेनुसार उपलब्ध फॉर्ममधेच बदल केला आहे.

  ReplyDelete
 4. येथे उशिरा पोचलो.
  २०११ सालचा मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा कुठेही घ्या. अवश्य घ्या.
  मी यायचा प्रयत्न अवश्य करेन.

  ReplyDelete
 5. @ Gangadhar Mute,
  धन्यवाद.

  ReplyDelete
 6. नक्की येऊ...
  जागा कळवा, एकदा ठरली कि..

  हार्दिक शुभेच्या

  ReplyDelete